ऑर्डर बुकिंग पासून हिशोबापर्यंत सर्व काही आता तुमच्या मोबाईलवर.
डिझायनरची गरज नाही! फक्त ५ मिनिटात बॅनर तयार करा.
फक्त नाव आणि तपशील टाका, डिझाइन रेडी.
एका क्लिकवर फोटोंचा बॅकग्राउंड काढा.
प्रिंटिंगसाठी हाय-रिझोल्यूशन फाईल उपलब्ध.
डिझाइन थेट मशीनला पाठवण्याची सोय.
तुमची मशीन आमच्या नेटवर्कमध्ये नोंदवा आणि तुमच्या परिसरातील ऑनलाईन ऑर्डर्स थेट मिळवा!
तुमच्या स्वतःच्या नावाने ऑर्डर सिस्टिम चालवा.
तुमच्या परिसरातील स्थानिक ऑर्डर्सची १००% हमी.
मशीन रिकामी बसणार नाही, कामाचा ओघ सुरू राहील.
जे सॉफ्टवेअर मार्केटमध्ये १ लाखाला मिळते, ते आम्ही देतो अत्यंत कमी किमतीत.
मशीन नोंदणीसाठी किमान शुल्क.
स्थानिक बाजारपेठेवर तुमची पकड.