महाराष्ट्रातील नंबर १ फ्लॅक्स मॅनेजमेंट सिस्टिम 🚀

फ्लेक्स बिझनेस करा
Fully Automatic!

ऑर्डर बुकिंग पासून हिशोबापर्यंत सर्व काही आता तुमच्या मोबाईलवर.

🤖 AI ऑटो बॅनर डिझाइन

डिझायनरची गरज नाही! फक्त ५ मिनिटात बॅनर तयार करा.

माहिती भरा

फक्त नाव आणि तपशील टाका, डिझाइन रेडी.

BG रिमूव्ह

एका क्लिकवर फोटोंचा बॅकग्राउंड काढा.

HD Quality

प्रिंटिंगसाठी हाय-रिझोल्यूशन फाईल उपलब्ध.

Direct Print

डिझाइन थेट मशीनला पाठवण्याची सोय.

🖨️ मशीन धारकांसाठी विशेष संधी!

तुमची मशीन आमच्या नेटवर्कमध्ये नोंदवा आणि तुमच्या परिसरातील ऑनलाईन ऑर्डर्स थेट मिळवा!

🌐 स्वतःची ब्रँडिंग

तुमच्या स्वतःच्या नावाने ऑर्डर सिस्टिम चालवा.

📍 १०० KM रेंज

तुमच्या परिसरातील स्थानिक ऑर्डर्सची १००% हमी.

🚀 मशीनचा पूर्ण वापर

मशीन रिकामी बसणार नाही, कामाचा ओघ सुरू राहील.

🔥 फक्त ₹२५,००० मध्ये पूर्ण सॉफ्टवेअर!

जे सॉफ्टवेअर मार्केटमध्ये १ लाखाला मिळते, ते आम्ही देतो अत्यंत कमी किमतीत.

₹१,००० (नोंदणी शुल्क)

मशीन नोंदणीसाठी किमान शुल्क.

१०० KM (ऑर्डर हमी)

स्थानिक बाजारपेठेवर तुमची पकड.

आत्ताच सॉफ्टवेअर खरेदी करा

सॉफ्टवेअरची मुख्य वैशिष्ट्ये

पूर्ण हिसाब

  • ✔️ नगदी आणि उधारी (Nagadi/Udhari) रिपोर्ट
  • ✔️ अ‍ॅडव्हान्स आणि बॅलन्स पेमेंट ट्रॅकिंग
  • ✔️ डेली इन्कम आणि प्रॉफिट हिशोब

कंट्रोल पॅनल

  • ✔️ डिझायनर आणि मशीन ऑपरेटर पॅनल
  • ✔️ ऑर्डर ट्रॅकिंग (Pending/Printing/Ready)
  • ✔️ पार्सल ट्रॅकिंग आणि डिलिव्हरी स्टेटस

स्मार्ट फीचर्स

  • ✔️ ऑनलाईन पेमेंट गेटवे
  • ✔️ मोबाईलवरून सर्व ऑर्डर्स मॅनेजमेंट
  • ✔️ मशीनला डायरेक्ट फाईल सेंड करण्याची सोय

आगामी नवीन सेवा (Coming Soon)

COMING SOON
AI Video Ads
COMING SOON
Auto FB/Insta Ads
COMING SOON
Dedicated Android App